
जाता जाता एवढं कबूल करतेच की "मराठी साहित्य क्षेत्र" अफाट आहे, ते माझ्या न लिहिण्याने मुळीच ओस पडणार नाही आणि अनेक मोठ्या मोठ्या लेखकांच्या पंक्तीत उष्टे खरकटे सुद्धा काढायची आपली पात्रता नाही. तरीही लिहायची आसक्ती शांत बसू देत नाही. आणि जे काही थोडे बहुत लिहीले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळेच हा "ब्लॉग प्रपंच"...
No comments:
Post a Comment